जिल्हा परिषद भरती 2019 नवीन अपडेट

महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद भरती 2019 च्या तारखा जाहीर केल्या असून सध्या 5 पदांसाठी म्हणजेच आरोग्यसेवक (पुरुष), आरोग्यसेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता ही पदे भरली जाणार आहेत.

ZP Exam dates

 

शासन निर्णय