आरोग्य भरती  २०२१ लेखी परीक्षा नविन वेळापत्रक

Arogya Bharti 2021 Written Exam New Time Table:

गट क लेखी परीक्षा दिनांक: 24 ऑक्टोबर 2021

गट ड लेखी परीक्षा दिनांक:  31 ऑक्टोबर 2021

हॉल टिकिट डाऊनलोड दिनांक: पुढील 5 दिवसात

हॉल टिकिट डाऊनलोड लिंक:– www.arogyabharti2021.in

संपर्क करण्यासाठी:

  • Support Helpline:  +91 9513315535, +91 7292013550
  • Support Email ID:  [email protected]

वरील Email वर आणि सपोर्ट हेल्पलाइन वर संपर्क करून आपल्या सर्व अडचणीचे निरासण करून घ्यावे. हॉल टिकिट वर काही अडचण असल्यास वरील मोबाइल वर संपर्क करा.

6 thoughts on “आरोग्य भरती  २०२१ लेखी परीक्षा नविन वेळापत्रक”

Leave a Comment