SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती

पदाचे नाव

GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)

शैक्षणिक पात्रता

10वी उत्तीर्ण

वयाची अट

Open : 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे (उमेदवार जन्म दिनांक 02.08.1998 – दिनांक 01.08.2003 दरम्यान असावा)

[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

शारीरिक पात्रता:

पुरुष/महिला

प्रवर्ग

उंची

छाती (सेमी)

पुरुष

General, SC & OBC

170 cms

80 / 5 cms

ST

162.5 cms

76 / 5 cms

महिला

General, SC & OBC

157 cms

ST

150 cms

नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत

Pay Scale for SSC GD Constable

Pay Level-3 (₹ 21700 – ₹ 69100)

शेवटची तारीख

31 ऑगस्ट 2021 (11:30 PM)

अर्जासाठी फी

General/OBC: ₹100/-

SC/ST/ExSM/महिला: फी नाही

सविस्तर जाहिरात pdf

ऑनलाईन अर्ज

ssc.nic.in/

2 thoughts on “SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25271 जागांसाठी मेगा भरती”

Leave a Comment